संपादक : शहानवाज मुलाणी

पुणे.विश्व रत्न.डॉ. बाबासाहेब यांच्या १३३ व्या जयंती निमित्त हॉटेल डायमंड क्वीन चौक कँप पुणे येथे रहेमत फाउंडेशन च्या वतीने आलेल्या भीम अनुयायांना दिवसभर सरबत वाटपाचा कार्यक्रम त्याचबरोबर श्रीराम नवमी निमीत्ताने आयोजित मिरवणूकीचे स्वागत फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

 

रहेमत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीम पैलवान यांच्या वतीने या सरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार

दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकांचे स्वागत रहमत फाउंडेशनचे सर्वे सर्वा वसीम पैलवान यांनी आनंदाने करत सामाजिक बांधिलकी जपली.

 

यावेळी पोलीस उपायुक्त पुणे शहर विक्रम देशमुख,अजय भोसले, मा.महापौर मुरलीधर मोहोळ, आ.सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!