प्रतिनिधि:संतोष यादव

 

पुणे:एम आय एम च्या मा नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे व एम आय एम चे नेते डॅनियल लांडगे यांनी बहुसंख्य

कार्यकर्त्यांसहित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या सह पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, कामगार नेते सुनील शिंदे,अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समीर शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!