प्रतिनिधी:

मुंबईनंतर आता पुणे शहरातही मेट्रो सेवेचा  विस्तार होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. मात्र, 1 ऑगस्टपासून फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मेट्रो सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रोच्या प्रवाशांसाठी खास सवलतही देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!