प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेकरीता वेळोवेळी विवध तांत्रिक विषयावरील प्रशिक्षण सत्र आयोजीत करण्यात येतात. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालय, पुणे शहर येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त Digital Smart Board, Audio Amplifier System,UPS State of ART Technology # यापर असलेले सुसज्ज असे वातानुकूलित यंत्रणा आवश्यक असलेलं प्रशिक्षण केंद्र स्थापित करण्याची आवश्यकता होती.

त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयांतर्गत किमान ४५ व्यक्तीची बैठक, चर्चासत्र प्रशिक्षण सत्र होऊ शकेल. अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त व State of ART Technology चा वापर असलेले सुसज्ज असा प्रशिक्षण केंद्र स्थापित करण्यात आला आहे.

सदर प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन मा. पोलीस महासंचालक यांचे सुनहस्ते

चि. ३१/०७/२०२३ रोजी संपन्न झाले. मा. पोलीस महासंचालक यानी या प्रशिक्षण केंद्रातील

व्यवस्थीत पाहणी करून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था,

 

श्री. संजय सक्सेना, मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग,

श्री आशुतोष डुंबरे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!