प्रतिनिधी,

पुणे शहर पोलीस अत्युक्तालयातील परिगं गधील समर्थ पोलीस स्टेशन येथे प परिमंडळ-4 चील मुंढवा पोलीस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

सबवेळी परिमंडल वा बावनी मार्केटचा विवदेवाडी, हडपसर पोलीस स्टेशन माणे स्थापन करण्यात आलेले घट झालेल्या मा. पोलीस आयुक्त यांनी औपचारिकरित्या घोषणा केली. होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सार्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस स्टेशन पैकी २३ पोलीस स्टेशनमध्ये बाल रनेटी पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.

बालस्नेही कंदामध्ये विधीसंघर्षग्रस्त बाल्ये आणि काळजी व सक्षणाची गरज असणारी बालकांचे समुपदेशन व वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशन कोर्सेसचे प्रशिक्षण पुनर्वसन करण्याकरिता केली जाते. याकरिता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस स्टेशन मध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची नेमणूक करत आलेली आहे.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार मानीसह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम नावेशिक विभाग श्री रंजन शर्मा, मा बोली उप-भायुक्त परिमंडळ- श्री सिंह गेला. सहा पोलीस प्रायुक्त इडसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख मा हा पोलीस आयुक्त फराराखाना विभाग श्री अशोक व समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिंदे या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णु ताम्हाणे, भरोसा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती अनिता गोरे, श्रीमती संगिता व इतर पोलीस अधिकारी, अमलदार तसेच दोष कर वल्ड्रेन फाऊंडेशन संस्थापिका श्रीमती नीन व त्यांची टीम इतर अत्मस्थ वसेब बालचन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!