प्रतिनिधी,

अहमदनगर राहुरी येथे अल्पसंख्याक समाजा वरती वारण वार होणाऱ्या अन्याया विरोधात राहुरी शहरात येत्या दि.१ सप्टेंबर २०२३ रोजी वार शुक्रवार दुपारी ३.३० वाजता . महा सभा व अल्पसंख्याक जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.ह्या सभे साठी अल्पसंख्याक बहुजनांचे हृदय सम्राट तसेच विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू.स्वाभिमानी नेते ,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब ह्यांच्या मार्ग दर्शना खाली होणार आहे.या शाभेचे आयोजन .वंचित बहुजन आघाडी .राहुरी शहर.ॲड .अजित पठाण.अतुल पवार. जय भीम मित्र मंडळ .राजवाडा मित्र मंडळ.(नांदूर) ह्यांनी केला आहे.तरी जास्ती जास्त संख्येने ह्या मोर्चात सामील व्हा. अशे अहवान . ॲड अजित पठाण. व अतुल पवार ह्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!