प्रतिनिधी,

भारत सरकार अर्थ मंत्रालय महसुल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलल्या अधिसुचना नुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांचेकडील अधिसुचना व त्यातील तरतुदीनुसार तसेच मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रकानुसार दिनांक १२/०९/२०२३ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, सदस्य मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सदस्य मा.पोलीस उप आयुक्त मुख्यालय, श्री रोहिदास पवार, सहा रासायनिक विश्लेषक श्री.जि.म. सदाकाळ वैज्ञानिक सहाय्यक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणे श्री.प्र.अ. लेंडे, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पुणे, श्री प्रमोद डोके, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बी विभाग श्री. बिल बोबडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी विभाग श्री.एस. के कोल्हे अस कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाणे मध्ये अमली पदार्थ कायदयानुसर दाखल असणारे ८० गुन्हयामधील जप्त करण्यात आलेले गाजा. एम.डी. कोकन हेरॉईन, मॉपीस्ट्रॉ चरस जसा ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपये किंचा अमली पदार्थ मुद्देमालनाश कमिटी समक्ष राजणगांव येथील एमईपीएल कंपनीचे भट्टी मध्ये नाश करण्यात आला आहे.

 

त्यामध्ये ३३८ किलो ९०१ ग्रॅम २९१ मिलीग्रॅम गांजा, कि रु.६७,७८,०२०/- चा ०१ किलो ११४ ग्रॅम ४८१ मिलीग्रॅम एम.डी.कि.रु. १,६७,१७,२१५/- चा ०१ किलो ४२६ ग्रॅम २९९ मिलीग्रॅम कोकेन किं.रु. २,५३,९४,४८५/- चा, ०५ किलो २६६ ग्रॅम चरस कि.रु. ५९,६६,०००/- चा २८ किलो ७५३ ग्रॅम पॉपीस्टों किं.रु.२,८७,५३०/- चा १३६ ग्रॅम ६२४ मिलीग्रॅग हेराईन किंरु ४०९८७२/- असा एकुण ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपये किया अमली पदार्थ समाविष्ट आहे.

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शन व सुचनानुसार मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे. श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सदस्य पोलीस उप आयुक्त मुख्यालय पुणे, श्री. रोहिदास पवार यांचे उपस्थितीत पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनिल थोपटे, आनंदराव खोबरे, सहा पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, लक्ष्मण ढंगळे, पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, सहा. पोलीस उप निरीक्षक सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर चोरपडे, शिवाजी घुले, पोलीस अमलदार राहुल जोशी, सतोष देशपाडे, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी. संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, प्रसाद बोमादंडी, विशाल शिंदे, सचिन गाळवे, रेहाना शख दिशा खेवलकर स्वाती राऊत सविता कळस्कर, संदेश काकडे, संदिप शेळके, साहिल शेख, अजिम शेख, युवराज कांबळे, योगेश मोहिते, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, निलेश जाधव, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!