संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे कॅम्प भागात असलेल्या इराणी कॅफे समोर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग चे फलक लावले आहेत.तरी देखील ह्या कॅफे मध्ये येणारे ग्राहक आपले वाहन त्या ठिकाणी कॅफे मालकाच्या सांगण्या वरून पार्क करतात .ह्या ग्राहकांचे वाहन रस्त्यावर अनधिकृत पने पार्क केल्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा आडथळा निर्माण होतो.मुळात म्हणजे हे इराणी कॅफे सिग्नल लगत असल्याने पार्क केलेल्या आडव्या तिधव्या वाहानान मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अश्या अडचणींना रोज सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना मध्ये अशी चर्चा सुरू आहे की वाहतूक पोलिस ह्याच्या वरती कारवाही करतील का?आणि आमचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल का?अशी चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!