1. संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे,काल जशने ईदे मिलादुल नबी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त येरवडा भागात वेग वेगळ्या मंडळांनी मोठ्या उत्साहात जुलूस काढले होते.त्या प्रसंगी येरवडा भागातील सामाजिक कार्यकरते तसेच गरिबांचे कैवारी लोकांच्या मदती साठी आहो रात्री धाऊन येणारे तौसिफ भाई कुरेशी,डॅनियल लांडगे,सादिक शेख,सुजित कदम, नादिर शेख, इमरान भाई शेख, सैफ आगा,हंसराज बनसोडे,भूषण भिलारे,सज्जन भाटी, व त्यांचे सर्व मित्र परिवाराने सर्व आशिकाने रसूल चे सत्कार करून जुलूस मध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक येरवडा भागात नागरिकांना  पहाण्यास मिळाले. व तसेच जुलूस हा शांततेत पार पाडून आपल्या मुळे नागरिकांना त्रास होऊ नये व पोलिस प्रशासनाला देखील सहकार्य करा अशे अहवाान केले .त्या प्रसंगी येरवडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी बाळकृष कदम साहेब ह्यांनी सामाजिक कार्यकर्ते तौसिफ भाई कुरेशी, डॅनियल लांडगे ह्यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!