मुंबई,प्रतिनिधी

मुंबई, साकीनाका पोलिस स्टेशन च्या हद्दीत लाल काळा अवैध्य रित्या ऑनलाइन जुगाराची फसवणूक सुरू असून,येणाऱ्या नागरिकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्याला जबर दस्ती ने खेळण्यास पवृत्त करतात. व त्याला आधी जिंकून देतात आणि नंतर त्याची ऑनलाइन फसवणूक करतात आणि हे सर्व प्रकार सकाळी ८ते दुपारी २ या वेळात १)साकीनाका मेट्रो ब्रीज खाली,२)इंडीयन ऑईल पेट्रोल पंप शेजारी बस स्टॉप लगत.३)पवई साकीनाका टेंपो स्टँड लगत.४)प्रभाकर फोटो फ्रेम मेकर लगत.ह्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे.ह्या लाल काळा अवैध्य जुगार चालणारे इसम नामे १)युसुफ शेख (मानखुर्द ).२) शमशुद्दिन जो की नाला सोपराचा रहिवाशी आहे.३)बाबा शेख(कुर्ला).४) परवेज शेख हा अंधेरी( पूर्व )येथील रहिवाशी, असून मनी ट्रान्स्फर चे ऑनलाइन फसवणूक करतो . व ह्या सर्वांची एक मोठी टोळी असून त्या टोळीत अनेक जन आहे.जे येणाऱ्या नागरिकांना ५०० रूपमे मोबाईल चा अमिष दाखवून जबर दस्ती ने खेळण्यास भाग पाडतात.ह्या अवैद्य रित्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या विरुद्ध . डीसीपी सर, एसीपी सर,साकीनाका पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी ह्यांना तक्रारी अर्ज करून सुद्धा हा व्यवसाय सुरू आहे .ह्या व्यवसाय चालवणारे . शमशुद्दीनशेख(नाला सोपारा),युसुफशेख(मान खुर्द),परवेज (अंधेरी पूर्व)बाबा शेख(कुर्ला) ह्यांना पोलिस प्रशासनाची भीती नाही का? वरांन वार तक्रार करून सुद्धा हा व्यवसाय बंद का होत नाही?अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे.ह्या वरती वरिष्ठ अधिकारी कारवाही करतील का?हा व्यवसाय कायम स्वरुपी बंद करून ह्या इसमा वरती कारवाही करतील का?ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम तर वरिष्ठ अधिकारी करत नाही ना?अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे.लवकरच नेशन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ह्या सर्व प्रकरणाचा खुलासा होईल कारण नेशन् लाईव्ह चे संपादक . शहणावज मुलाणी साहेबांनी देखील वारण वार. डीसीपी, एसीपी,साकीनाका पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी,ह्यांना तक्रारी अर्ज व काही व्हिडिओ पुरावे देखील सादर करून सुद्धा हा व्यवसाय सुरू आहे.तरी स्थानिक नागरिकांनी नेशन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्त ह्यांना विनंती केली आहे की आपण ह्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!