संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे,   कॅम्प भागातील इराणी कॅफे च्या मालकाने समोर वाहतूक विभागाने लावलेल्या नो पार्किंग फलकाचे उल्लंघन करून बेकायेशिर रित्या कॅफे समोर ग्राहकांची वाहने उभी केली होती त्या अनुषंगाने नेशन लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून बंडगार्डन वाहतूक विभागाला तक्रारी अर्ज करून बातमी देखील लावण्यात आली होती .त्या त्यानंतर देखील इराणी कॅफे च्या मालकाने पुन्हा बेकायेशीर वाहने पार्किंग केली होती.अशी कल्पना मुलाणी साहेबाना त्यांच्या प्रतिनिधींनी दिली असता त्या ठिकाणी स्वतः संपादक, शहानवाज मुलाणी साहेब, व वसीम भाई पहिलवान पुणे शहर अध्यक्ष अपलसंख्याक आघाडी रीपाई(आ) हे गेले असता त्या ठिकाणी वाहने रास्त्या वरती नो पार्किंग मध्ये लावली होती.त्यावेळेस संपादक , शहानवाज मुलाणी साहेबांनी.पुणे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त.ह्यांना सदरील ठिकाणी नो पार्किंग मध्ये बेकायदेशीर रित्या वाहने हे लावण्यात आली असून येणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो ह्याची कल्पना दिली असता सहायक आयुक्त साहेबांनी तातडीने कारवाही करण्यास सांगितले असता ताबडतोब त्या ठिकाणी कारवाही करण्या आली . त्या नंतर बंडगार्डन वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी ह्यांनी देखील ह्या पुढे त्या ठिकाणी अनधिकृत पने वाहने लागणार नाही ह्याची ग्वाही दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!