संपादक: शहानवाज मुलाणी

मोहोळ पोलिस स्टेशन हद्दीत साबळेश्वर टोल नाक्यावर श्री दत्त टी हाऊस व स्नॅक्स सेंटर लगत लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार पहाटे ५ते ११व संध्याकाळी ४ते रात्री १ वाजे पर्यंत सुरू आहे.हा व्यवसाय चालवणारा व्यक्ती बबन निवृत्ती माने.रहाणार .२६१,दक्षिण सदर बाजार,लष्कर ,सोलापूर,४१३००३,आणि त्याचा साथीदार राकेश हे दोघेही सराईत गुन्हेगार असून हा व्यवसाय चालवत आहे.हा व्यवसाय पुणे सोलापूर हायवे असल्याने त्या ठिकाणी नाष्टा व जेवणाचे हॉटेल आहे त्या मुळे त्या ठिकाणी.प्रवाशी व ट्रक ड्रायव्हर हे जेवण करण्या साठी थांबतात हे इसम ५०० रुपये ला मोबाईल अशे लालाच दाखून जबर दस्तीने खेळण्यास भाग पाडतात.आधी त्यांना जिंकून देतात .नंतर त्यांना अमानुष पने लुटतात .जेव्हा प्रवाशांचे पैसे संपतात त्या वेळेस एक चान्स म्हणून पुन्हा खेळण्यास भाग पाडतात व पुन्हा आपण इनाम जिंकले म्हणून त्यांना कॅश दाखवायला सांगत मगच तुम्हाला इनाम भेटेल असे सांगून प्रवाशांचे ,गूगल पे,फोन पे,पेटी एम,मधील रक्कम पाहून शेजारी त्यांचाच साथीदार मनी ट्रान्सफर वाला म्हणून बसलेला असतो.मग त्या प्रवाष्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्या अकाउंट मधील रक्कम त्या मनी ट्रान्सफर वाल्या त्यांच्या साथीदाराला ऑनलाइन करून त्या प्रवाशाला कॅश देऊन त्याच्या अकाउंट मधील सर्व पैसे काढून घेतात.त्याला दम दा व मारहाण करून हाकलून लावतात हे सर्व.लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार चालवणारी टीम आहे .आणि हा बबन निवृत्ती माने हा स्वतः अवैद्यरित्या व्यवसाय चालवणारा असून .पुणे. व महाराष्ट्र जेथे अवैद्य व्यवसाय चालवणाऱ्या इसमांना. संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करण्याचे काम करतो.ह्या बबन निवृत्ती माने ह्या सराईत गुन्हेगार वरती प्रशासनाने कठोर कारवाही करून ह्याचा हा व्यवसाय बंद करून. ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी प्रवाशांनी नेशन लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर आयुक्त, व ग्रामीण एसपी ह्यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!