संपादक: शहानवाज मुलाणी

केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उदाग केंदाव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ – केव्हीआयसी द्वारे आज 15 ऑक्टोबर पासून ते 24 ऑक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन सिवील लाइन्स स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र  करण्यात आले आहे . याचे उद्घाटन आज  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले . यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सला भेट दिली आणि उत्पादक विक्रेत्यांशी संवाद साधला . यावेळी केव्हीआयसी नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महिंद्रकर उपस्थित होते.

वोकल फॉर लोकल ‘ या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतभरातून विविध खादी उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनी दरम्यान  सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत  पदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध राहतील , या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केव्हीआयसी नागपूर विभागाव्दारे करण्यात आले आहे.

केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उदाग केंदाव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ – केव्हीआयसी द्वारे आज 15 ऑक्टोबर पासून ते 24 ऑक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन सिवील लाइन्स स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र करण्यात आले आहे . याचे उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले . यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सला भेट दिली आणि उत्पादक विक्रेत्यांशी संवाद साधला . यावेळी केव्हीआयसी नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महिंद्रकर उपस्थित होते.

‘वोकल फॉर लोकल ‘ या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतभरातून विविध खादी उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत पदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध राहतील , या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केव्हीआयसी नागपूर विभागाव्दारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!