संपादक: शहानवाज मुलाणी

पंत नगर पोलिस स्टेशन व चिराग नगर पोलिस स्टेशन हद्दीत घाटकोपर( ईस्ट ),(वेस्ट) रेल्वे ब्रीज वरती झुनझूनवाला कॉलेज समोर लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार चालवणारा व्यक्ती एजाज शेख , रां,(विक्रोळी

बुमखणा) व त्याचा साथीदार शरीफ खान , बंटी.,हे

येणाऱ्या प्रवाशांना जास्त पैशाचे आमिष दाखवून लुटत आहेत. प्रवाशन काढील पैसे संपले की एक चान्स द्या म्हणून त्या चान्स नावाखाली त्यांचे काढील ऑनलाइन म्हणजेच गूगल पे, फोन पे,पे टी म, मधील सर्व पैसे काढून घेतले जाते.हे सर्व सराईत गुन्हेगार असून पोलिसांना न जुमानता हा अवैद्य व्यवसाय सकाळी ८ते सायकळी ४ वाजेपर्यंत ह्या रेल्वे ब्रीज वरती सुरू आहे. येणाऱ्या नागरिकांना मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांना मध्ये अशी चर्चा सुरू आहे की ह्या सर्व अवैद्यरित्या व्यवसाय करणाऱ्यांना पंत नगर व चिराग नगर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी तर पाठीशी घालण्याचे काम करत तर नाही ना?ह्या वरती वरिष्ठ अधिकारी कारवाही करतील का?अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!