प्रतिनिधी,

शासनाचे उपक्रमा अंतर्गत मा.अमित शहा, केंद्रीय गृह व सहकार मंत्री भारत सरकार यही एसव्हीपी-एनपीए. हैद्राबाद याचेव्दारे फिट राईझ ७५ फिटनेस प्रोग्राम अंतर्गत समाजा मध्ये जनजागृती करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. समावेशक, एसआरपीएफ ग्रुप नं. १ एसआरपीएफ ग्रुप नं.२ पुणे रेल्वे पोलीस अविक्षक पुणे ग्रामीण मा. पोलीस अधिक्षक कोरोवन यांचे वतीने संयुक्तपणे दि. २७/१०/२०२३ रोजी सकाळी ०९०० वा. एसआरपीएफ ग्रुप नं.२, रामटेकडी, वानवडी, पुणे येथे मिनी मरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मिनी परेशान करीता मा.पोलीस आयुक्त पुणे शहर मा. समादेशक, एसआरपीएफ घुम नं.५ ग्रुप नं.३ मा.पोलीस अधिक्षक,पुणे रेल्वे मा.पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा.पोलीस अधिक्षक फोर्स चन यांचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार सहभागी झाले होते.

सदरची मिनी मॅरेथॉन स्पर्धास मा अमित शहा केंद्रीय गृह व सहकार मंत्री भारत सरकार यांनी हैद्राबाद येथून ऑन लाईन झेंडा दाखविल्या नंतर श्री अंकित गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी कार मेरान स्पर्धेत झेंग दाखवुन स्पर्धेस सुरुवात झाली सवरील स्पर्धा ही एसआरपीएफ ग्रुप नं. २. रामटेकडी, वानवडी, पुणे येथून १०/०० सुरु होवून ती आर्चरी ग्राऊंड अलकरण हॉल ग्रुप न र एगटी सेक्शन ग्रुपनं प्रवेशव्दार फोर्स वन कॉर्नर एमआयएम कॉर्नर – जानदीनगर कोर्नर गॅस गोडावून ग्रुप नं.५ ग्रुप नं. प्रवेशव्दार अकरण हॉल-आर्चरी ग्राऊंड येथे ०५ किमी दौड़ करून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा १०/३५ वा समारोप झाला.

सुंदर स्पॉमध्ये श्री.संदिप दिवाण समादेशक एस आर पी ग्रुप १. श्री अंकित गोवल पोलीस अविक्षक, पुणे ग्रामीण, श्रीमती मला पाटील समादेशक एस आर पी ग्रुप २. श्री शिट्टे अपर

पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री गणेश शिंदे अपर पोलीस अधिक्षक पुणे रा. श्री. रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त मुख्यालय, पुणे शहर मा. सहा. पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर श्रीमती पराचो मलम, सहा पोलीस आयुका अभियान पुणे शहर श्रीमती रूगिनी गलके, मा.सहा. पोलीस

आयुक्त बिनतारी संदेश पुणे शहर श्री विवेक प्रवार असे हजर होते. फिटफिटनेस प्रोग्राम अंतर्गत मिनी मॅरेथॉनमध्ये अंदाजे स्व०० पोलीस सर्व व

पोलीसांचे कुटूंबिय स्पर्धक सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!