प्रतिनिधी: संकेश यादव

दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाणे येथील गु.र.क्र. ०१/२०१४, कलम ३५४ अ (१) भादंवि सह कलम ८ पोक्सो, पोक्सो स्पेशल केस नं. १४३ / २०१४ मधील आरोपी नामे अमितकुमार दिनेशप्रसाद गुप्ता, रा.ठी. दार्जी बिगहा, नगावा पथरा, इमामगंज, शेरघाटी, गया, बिहार हा मा. न्यायालयात सुनावणीकामी हजर राहत नसल्याने मा. न्यायालयाने त्यास सन २०१७ पासुन फरारी घोषित केले होते.

नमुद आरोपी हा गया, बिहार येथे असल्याबाबत पोलीसांना माहीती मिळाली होती. सन २०२१ व २०२२ मध्ये दा.नौ. नगर पोलीस ठाणेचे पथकाने बिहार येथे जावून आरोपीचा शोध घेतला होता, परंतु आरोपी मिळून आला नव्हता.

दि. २०/०७/२०२३ रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक वाणी व पथक यांनी दार्जी बिगहा, नगावा पथरा, इमामगंज, शेरघाटी, गया, बिहार येथे जावून स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आलेने त्यास अटक केली व आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले.

सदरची कामगिरी दादाभाई नौरोजी पोलीस ठाणेचे पोउनि श्रीमती अंजली वाणी, पोह श्री राणे,

पोशि श्री. पवार, पोशि श्री लेकर, पोशि श्री लाड, व मपोशि श्रीमती बारिया यांनी पार पाडली.

मा. न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या आरोपीतास अटक केलेबाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!