संपादक: शहानवाज मुलाणी

राज्य सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या एकूण 715 जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबर पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :

1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

2) लघुटंकलेखक 16

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3) जवान राज्य उत्पादन शुल्क 568

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73

शैक्षणिक पात्रता : (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

5) चपराशी 53

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

इतका पगार मिळेल

लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41800/- ते 132300/-

लघुटंकलेखक 25500/- ते 81100/-

जवान राज्य उत्पादन शुल्क – 21700/- ते 69100/-

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क – 21700/- ते 69100/-

चपराशी – 15000/- ते 47600/-

वयाची अट: 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :

पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]

पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]

पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!