प्रतिनिधी,

युनिट कढील पोलीस अधिकारी व अंमलदार है खडक पोलीस स्टेशन हदीत रेकॉर्डवरील मुन्हेगार, तडीपार आरोपी व पाहिजे फरारी आरोपी वेक करीत असताना यूनिट कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, त्रिकोणी गार्डन जवळ, भवानी पेठ पुणे हा विकाणी एक इसम उभा असून त्यांचेकडे पिस्टल है शस्त्र असून ती कोणता तरी गंभीर स्वरुपाचा दखलपात्र मुन्हा करण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी युनिट १ में प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद पांना कळवले असता त्यांनी लागलीन सदर ठिकाणी स्टाफसह जावून मिळालेल्या बातमी बाक्त योग्य ती काळजी घेवून बातमीबी लात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सुचना दिल्या सपोनि आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, पंच व बातमीदार असे हे सदर ठिकाणी जावुन खात्री करून पाहणी करता बातमीदाराने लांबूनच एका इसमास दाखविले तो त्रिकोणी गार्डन जवळ फुटपाथवर, भवानी पेठ पुर्ण संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसला. ती सतत इकने विकडे पाहत होता. या बाबत आमची व पंचाची यात्री होताच लास स्टाफच्या मदतीने त्यास पोलीस असले बाबतबी चाहुल लागू न देता व त्यास पळण्याची संगी न देता छापा टाकून आहे त्या परिस्थितीत कन्यात घेतले, त्यास सपोनि माशिष कवठेकर यांनी पंचासमक्ष नांव पत्ता विचारता त्याने यापले नाव प्रथमेश उर्फ सोन्या दिपक कदम, वय २४ वर्षे, रा. चव्पण शाळे समोर, महादेव मंदिरा शेजारी, दुष्काळ वरती, धावरी गाव, पुणे अरो असल्याचे सांगीतले. त्यास या ठिकाणी येण्याचे कारण विचारता तो योग्य कारण सांगण्यास असमर्थ उरला व ताँ कावरा बावरा झालंचे दिसून आले. त्याची रटाफचे मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता झडती मध्ये त्याचे नेराते ऍन्टमध्ये कंबरेरा नावे बाजुरा खोचलेले एक लोखंडी यातूचे गावठी बनावटीचे पिस्टल गंगझीनसह मिळून आले. ते पंचासमक्ष तान्मात घेवून सपोनि आशिष करतेकर यांनी त्याचे मॅगझीन खोलून पाहता त्यामध्ये ०१ जिवंत काडतुस मिळून आले त्याच्याकडून ६०,०००/- रु किचे एक गावठी पिस्टल व १०००/- रु किचे ०१ काडतुस असे एकुण १,१,०००/- रु किचा माल जप्त करत त्यांच्या विरुद खडक पो.स्टे.म.र.नं.४००/२०२३ आर्म अॅक्ट ३/२५, महा, पो. अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर

मुन्हयाचा उपास पोउनि रमेश तापकीर युनिट १ गुन्हे शाखा पूणे शहर हे करीत आहेत. सदर आरोपी विरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिहंगड रोड पोलीस ठाणे येथे दाखल आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा.सह पोलीस

आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे या पोलीस उप-

आयुक्त, गुन्हे पूर्ण शहर श्री अमीन घंटे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १. पुणे शहर श्री सुनिल तांबे यांच्या

मार्गदर्शनाखाली युनिट १ कटील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष

कबटेकर, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार दता सोनवणे आण्णा माने, निलेश

साबळे, अजय गोरात, अनिकेत बाबर, महेश बाममुळे, शुभम देसाई, अभिनव लडकत, शंकर कुंभार यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!