संपादक: शाहनवाज मुलाणी

आज पुणे शहर आयुक्त मा.विक्रम कुमार साहेब यांना आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रचे ज्येष्ठ नेते, प्रभाग क्रमांक २१चे नगरसेवक,ज्यांच्या आशीर्वादाने व पाठबळावर बाकी पॅनेलचे तीनही नगरसेवक जिंकून आले, संपूर्ण पुणे शहरात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले,घोरपडी गाव,बी.टी.कवडे रोड या हद्दीतील पहिले ऊपमहापौर,ज्यांनी फक्त आणि फक्त प्रभागाचा व समाजाचा विकास बघीतला आणि कधीच स्वतःचा व कुंटूंबीयाचा स्वार्थ न पाहता समाजकार्यात आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले आणि समाज कार्य करत शेवटचा श्वास सोडला,अशा देवमाणसाचे म्हणजेच का.पुणे ऊपमहापौर मा.नवनाथ विठ्ठल कांबळे साहेबांचेच नाव द्यावे..

असे मागणी निवेदन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अल्पसंख्याक आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष मा.वसीमभाई पहिलवान व का.पुणे ऊपमहापौर मा.नवनाथ विठ्ठल कांबळे युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.स्वप्निल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!