नाशिक:प्रतिनिधी

नाशिक.सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीत ठक्कर बाजार बस स्थानक वरती मेन गेट लगत.सकाळी ५.३०ते ९वाजे पर्यंत लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार चालवणारा

व्यक्ती मुकेश डुकरे,मंगेश काळे त्याचा साथीदार नामे हरिष रॉय (उर्फ हरिष बंगाली)रहाणार मुंबई व त्यांचे १५ ते २० साथीदार जेकी मुंबई चे सराईत गुन्हेगार आहेत. हे सर्व. येणाऱ्या गोर गरीब नागरिकांना . व भाविकांना.५०० रू ला मोबाईल म्हणून जवळ बोलावून घेतात व त्यांना जबर दस्तीने खेळण्यास भाग पाडतात त्यांच्या कडील पैसे संपले की एक चान्स म्हणून पुन्हा खेळण्यास भाग पाडून इनाम लागला असे बोलून त्यांना आधी बँक अकाऊंट दाखव म्हणून त्याचे अकाऊंट मधील सर्व पैसे काढून

घेतात त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी, ह्यांना वारान वार तक्रारी अर्ज देऊन सुद्धा हा

 

व्यवसाय बंद होण्याच्या ऐवजी अगदी जोमाने पोलिस साना न जुमानता सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की हा व्यवसाय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना?ह्या वरती सरकारवाडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी कारवाही करतील का अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!