संपादक:शहानवाज मुलाणी

पुणे – आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 21 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री काढले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे व बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे. 1) नरेंद्र शामराव मोरे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा प्रशासन ते वपोनि लष्कर )2) संदीपान वसंतराव पवार (पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा ते वपोनि बंडगार्डन )3) किरण बाळासाहेब बालवडकर (वपोनि उत्तमनगर ते नियंत्रण कक्ष)4) दिपाली सचिन भुजबळ (पोनि गुन्हे एम ओ बी ते वपोनि उत्तम नगर )5) नीलिमा नितीन पवार (वपोनि कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा)6) सुनील काशिनाथ झावरे (वपोनि स्वारगेट ते आर्थिक गुन्हे शाखा )7) सुरेशसिंग रामसिंग गौड (वपोनि मार्केट यार्ड ते वपोनि स्वारगेट)8) अरविंद खंडेराव माने ( वपोनि शिवाजीनगर ते आर्थिक गुन्हे शाखा 9) चंद्रशेखर विठ्ठल सावंत (पोलीस निरीक्षक सायबर ते वपोनि शिवाजीनगर )10) जयराम दशरथ पायगुडे (वपोनि पर्वती ते आर्थिक गुन्हे शाखा )11) नंदकुमार रामहरी गायकवाड ( पोलीस निरीक्षक गुन्हे दरोडा व वाहन चोरी पथक दोन ते वपोनि पर्वती )12) राजेंद्र शावरसिद्ध लांडगे ( वपोनि चंदननगर ते नियंत्रण कक्ष )13) मनीषा हेमंत पाटील (पोनि गुन्हे,चंदननगर ते व वपोनि चंदननगर )14) सविता हेमंत ढमढेरे (वपोनि बिबवेवाडी ते विशेष शाखा )15) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (पोनि गुन्हे मार्केटयार्ड ते वपोनि मार्केट यार्ड )16) विनय गुलाबराव पाटणकर ( पोलीस निरीक्षक गुन्हे वानवडी ते वपोनि बिबवेवाडी )17) गणेश रंगनाथ उगले (पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि कल्याण शाखा )18) संदीप पांडुरंग भोसले(पोनि गुन्हे कोंढवा ते पोलीस निरीक्षक सायबर )19) दादा सोमनाथ गायकवाड (पोनि गुन्हे विश्रामबाग ते पोनि वाहतूक)20) विजय भानुदास खोमणे(पोनि,गुन्हे पर्वती ते सायबर पोलीस स्टेशन )21) अजय भीमराव वाघमारे ( पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा -खंडणी विरोधी पथक एक ते पोलीस निरीक्षक दरोडा व वाहन चोरी पथक दोन ) बदली झालेल्या पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी त्वरित कार्यभार स्वीकारण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!