नाशिक: प्रतिनिधी

नाशिक.पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत.गोदावरी नदी काठी चक्री जवळ लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार पोलिसांना न जुमानता ,वारन वार तक्रार करून देखील कोणत्या अधिकाऱ्याच्या

 

आशीर्वादाने अगदी जोमाने सकाळी ७ते दुपारी ४ ह्या वेळात सुरू आहे.हा अवैधरित्या व्यवसाय चालणारे व्यक्ती मंगेश काळे व

त्याचा साथीदार मुकेश डुकरे. हरिष रॉय ( बंगाली) शिराज हे सर्व सराईत गुन्हेगार असून  १५ ते २० साथीदार हे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ५०० रू मोबाईल चे आमिष दाखवून अमानुष पने ऑनलाईन पद्धतीने लुटण्याचे काम करीत आहे . ह्या संबंधितांवरती वारन वार तक्रार करून देखील आधिकरी ह्या वरती काना डोळा का करीत आहे?अशी देखील चर्चा भाविकांना मध्ये सुरू आहे.कोणत्या अधिकाऱ्याला लक्ष्मी दर्शन तर देऊन हा अवैधरित्या व्यवसाय सुरू तर नाही ना अशी देखील चर्चा भाविकांना मध्ये सुरू आहे.ह्याच्या वरती पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाही करतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!