संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे ,स्थानिक नागरिक व सामजिक कार्यकर्ते यांच्या वतीने तीर्व आंदोलनं व शक्ती प्रदर्शन करून .एक सामान्य माणूस ते नगरसेवक.उपमहापौर.सामजिक कार्यकर्ते ते नेते पद भूषविणारे श्री नवनाथ जी कांबळे साहेब. जे गरीब गरजू लोकांना अहोरात्र मदत करणारे

माजी उपमहापौर.नवनाथ जी कांबळे साहेब. यांचे नाव निश्चित करण्यात यावे म्हणून .आज दिनांक ११:२:२०२४ रोजी पुणे सोलापूर रेल्वे लाईन वरील उड्डाणपूलास .पुणे माजी ऊपमहापौर मा.नवनाथ विठ्ठल कांबळे साहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी घोरपडी गाव, भिमनगर, ढवळे वस्ती, मिलिंद नगर, जनाबाई नगर,बी.टी.कवडे रोड मधील सर्व नागरिकांतर्फे शक्ति प्रदर्शन करण्यात आले..व त्या निमित्ताने सर्व जनतेच्या वतीने नवनाथ कांबळे साहेबांचे नाव उड्डाणपूलास जाहीर केले..तरी

उपस्थित नागरिक व सामजिक कार्यकर्ते नेते सर्वांचे आभार RPI तर्फे

व्यक्त करण्यात आले.

सुमन सोमनाथ गायकवाड

स्वप्निल गायकवाड

संतोष सापळे

निवास लाढे

विवेक वाघमारे

किशोर दूर्भे

स्वप्निल वाघमारे

राहुल बनसोडे

अजित वाघमारे

कैलास जगताप

मोहन शिंदे

पप्पू शेख

जयद्रथ टोपे

गणेश थोंडवे

नितीन थोरत

बाळासाहेब हतागळे

चींका शेख

अभिजित टेकाळे

महादेव गुळवे

श्रीनिवास बंडागोंडा

पपेश लांडगे

सर्व महिला वर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!