प्रतिनिधि: औरंगाबाद

औरंगाबाद .गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत. ढोरेगाव ते गंगापूर फाटा दरम्यान डिलक्स धाब्या वरती लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार पोलिसांना न जुमानता ,वारन वार तक्रार करून देखील कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अगदी जोमाने रात्री १२ते पहाटे ४ ह्या वेळात सुरू आहे.हा अवैधरित्या व्यवसाय चालणारे व्यक्ती अनिस

शेख .रा.जुना मोडा कैलास नगर औरंगाबाद व त्याचे १५ ते २०

साथीदार .जेकी मुंबईचे सराईत गुन्हेगार असून . हॉटेल वरती थांबणाऱ्या लगजरी बसेस जे की जेवणा साठी थांबतात त्यातील प्रवाशांना अमानुष पने लुटण्याचे काम अनिस शेख व त्याचे साथीदार करीत आहे.आणि ह्या ठिकाणी गाडी थांबवण्यात करिता प्रत्येक बसेस चालकाला .प्रत्येकी ५००रु.दिले जातात .अश्या लुटा मारी मुळे प्रवाष्यान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० रू मोबाईल चे आमिष दाखवून अमानुष पने ऑनलाईन

पद्धतीने लुटण्याचे काम करीत आहे . ह्या संबंधितांवरती वारन वार तक्रार करून देखील आधिकरी ह्या वरती काना डोळा का करीत आहे?अशी देखील चर्चा प्रवस्यान मध्ये सुरू आहे.कोणत्या अधिकाऱ्याला लक्ष्मी दर्शन तर देऊन हा अवैधरित्या व्यवसाय सुरू तर नाही ना अशी देखील चर्चा प्रवस्या मध्ये सुरू आहे.ह्याच्या वरती ग्रामीण एस पी व गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाही करतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!