संपादक:शहानवाज मुलाणी

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति, बारागांव नांदूर ,राहुरी,२०२४

येथे सलाभात प्रमाणे हया वर्षी ही मंडळाची अध्यापदाची निवडणूक करण्यात आली.आणि सलाभात प्रमाणे ह्या वर्षी ही अतुल भाऊ पवार ह्यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.निवड झाल्या नंतर जयंती संधर्भात १० मार्च रोजी

सायंकाळी ८.वाजता मीटिंग ठेवण्यात आली .त्या मीटिंग मध्ये जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले.त्या प्रसंगी बिनविरोध निवडून आलेल्या अतुल भाऊ पवार ह्यांनी मंडळाला स्व खर्चातून ५० हजार रुपये जयंती साठी देण्याचे आश्वासन दिले.आणि ह्या वर्षी देखील भीम जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले.ह्या प्रसंगी सर्व मंडळाचे पदाधिकारी.ग्रामस्थांनी अतुल भाऊ पवार ह्यांनी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!