संपादक:शहानवाज मुलाणी

पुणे- येरवडयात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सहा वाजण्याची सुमारास भीषण

आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहे. या आगीत गोडाऊन मधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले असून आत मध्ये असणाऱ्या इतर साहित्याचे देखील संपूर्ण नुकसान झालेले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!